अपूर्ण..? - 4

  • 12.3k
  • 1
  • 5.6k

घरातले सर्व वीधी आटपुन झोपेपर्यंत 2 वाजलेले. आता ह्या सर्व मंडळीना झोपायला बाजुचा फ्लैट दिलेला साधारण रात्रिचे 3.30 वाजले असतील ... स्वराला इकडे झोपच लागत न्हवती इवन ती जागिच होती शेवटी कंटाळून उठली आता सिडला उठवायच म्हणजे तो सुद्धा नुकताच झोपलेला म्हणून तीने त्याला उठावल नाही ( shitt man झोप का नाही लागत आहे दिल्लीला बर होत झोप नाही लागली तरी निदान tarrece तरी होता इथे काय करु) आजु बाजूला कोणी जाग आहे का ती बघत होती सगळेच झोपले वाटत .... हम्म आता काय करणार मैडम चला जरा कॉफी तरी बनवू तशी भूक लागलीच आहे म्हणा जशी ती उठूंन कीचनकड़े