प्रेम प्यार और ऐशक - भाग 4

  • 6.2k
  • 2.5k

समोर अवाढव्य पसर लेले गौवान इँतेर्नश हे हॉटेल उभे होते आवरत हॉटेल च्या वेग वेगळ्या रंगाची जाडे वाऱ्या सोबत डोलत होती.विस्तीर्ण ल्याँड स्केप मधे जाडे फुले डौलाने डुलत होती.ट्रडीशन ड्रेस मधे दर बाण आपल्या जुप्केदार मिश्या संभाळत उभे होते.कबीर ने मीटर पे केला आणी तो हॉटेल च्या लॉबी मधे आला.पाठोपाठ ड्राइवर सुध्दा त्याचे लगेज घेऊन आत मधे आला.गुड ईव्हीनी ग सर होव क्यां न मे हेल्प यू?मेक्यनीकल आवाजात रेस्पॉन्स ने कबीर ला विचारले.आय हव अ बूकिँग कबीर इस दी बूकिँग नेम नाकावर घसरना रा चेष्म सरळ करत कबीर म्हणला .जस्ट