अपूर्ण..? - 5

  • 12.9k
  • 1
  • 6k

अपुर्ण...?? भाग 5 सकळचे 9.30 वाजलेले भुमी रूममधे ईथून तिथे फेर्या मारत होती , तर सिड तोडांत बोट घालून उभा होता? ये भुमी गप्प बस ना आता कीती फेर्या मारशील चक्कर येईल मला. म काय करु? अरे स्वराssss उठ ना ग बाई कीती वेळ झोपायच गेले अर्धा तास मी हिला उठवतेय पण ही उठेल तर शप्पत?सिड आता ही नाही ना उठली तर बग.. अरे स्वरा उठना हे माझ घर नाही आहे सासर आहे सासर पहिल्याच दिवशी काय image माझी.. माझा वीचार कर उठना ये.. खोट रडत भुमी खाली बसली. कर ना काहीतरी सिड.? सिड काहीतरी विचारत करत होता . बरोबर