दुर्योधन

  • 20.2k
  • 6.4k

राजा शंतनू हा कुरु साम्राज्याचा राजा होता. शंतनू राजाचे गंगादेवीवर प्रेम होते. गंगादेवीने प्रेमास होकार दिला पण एका अटीवर, की आपण कधीच अपत्यसुख उपभोगायचे नाही. गंगा राजाला सर्व सुख देते पण तिला मूल झाल्यावर मात्र ते ती नदीत सोडून देते. शंतनू तिला अडवू शकत नाही. पण असे सहा वेळा झाल्यावर सातव्या मुलाच्या वेळी मात्र तो तिला अडवतो. तेव्हा गंगा त्याला सांगते की, "मला अपत्य नको आहे." राजा शंतनु तिला समजावतो तेव्हा ती त्या सातव्या पुत्राला सांभाळते. तो पुत्र म्हणजेच गंगापुत्र भीष्म. भीष्म दहा वर्षाचे होते तेव्हा गंगादेवीची गंगा नदीत पाय घसरून मृत्यु होतो. राजा खुप दुःखी होतो. तो आपली पत्नी आपल्याला