भावनिक बुद्धिमत्ता

  • 21.1k
  • 7.5k

मध्यमवर्गीय बंटी पदवीदान समारभातून सुवर्ण पदक ,नव्या डिग्रीचा कागद आणि मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास घेवून बाहेर पडतो .कुुशाग्र बुुद्धिमत्ता लाभलेेल्या बंटी कडूूून सर्वांच्या खूप अपेक्षा असतात .बंटी पैसा ,नाव, यश मिळवणार ,अशी सर्वांची खात्री असते .झालेही तसेच .त्याची गुणवत्ता पाहून मोठया कंपनी मधून जॉब ऑफर येते .मुलाखतीच्या रांगेत दिखाऊ ,आणि बढाई खोर उमेदवारांच्या गप्पा ऐकून बंटीचा आत्मविश्वास आणि हातातील फाईल दोन्ही गळून पडतात. पदक, डिग्रीची फाईल आणि बंटी सर्वांवर काजळी चढत आहे ,असे पाहून त्याचे वडील चार -दोन ठिकाणी शब्द टाकून ओळखीत चिकटवतात. इतर सहकाऱ्यांच्या वाउचर आणि बिलामधील दोष आणि त्यामागची अश्रू आणणारी कारणे, यांचा मेळ न घालता