तू ही रे माझा मितवा - 30

(15)
  • 13.1k
  • 4.9k

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_३०{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}मरीन ड्राईव्हचं जिवंत वातावरण,संध्याकाळ,ट्राफिकच्या आवाजात मिसळू पाहणारी समुद्राची गाज.बराच वेळ ती काहीच बोलली नाही.मग अथांग पसरलेल्या समुद्रावरून जराही नजर न वळवता ती म्हणाली-“त्याला समुद्र खूप आवडतो,समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर जीव ओवाळून टाकायला येतात असं तो म्हणायचा.’cafune’,त्याचा आवडता शब्द,तुझ्या हातावरच्या मेहंदीची ग्यारेंटी देतो पण लिपस्टिकची नाही असं बिनधास्त बोलायचा...त्याच्या गालावरच्या डिंपलने मला एका गोड