तू ही रे माझा मितवा - 32

(17)
  • 10.6k
  • 4.8k

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_३२{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}रीमाने मोबाईल बाजूला ठेवला. तिला अगदी गहिवरून आलं.मोनाच्या खांद्यावर डोकं ठेवून कितीतरी वेळ ती रडत राहिली.जरावेळाने स्वतःला सावरत ती शांत झाली.“ताई,प्लीज आपण कबीरला contact करूया का? एका दिवसात त्याचा सगळा ठावठिकाणा काढते बघ.शेवटचे दोन विक राहिलेय त्यात लास्ट विक पूर्ण प्रोजेक्ट साईटवर जाणार आहे आणि मॅडमने तो इंटर्नशिपचा फॉर्म देखील भरलाय” मोनाची बेचैनी आवाजात