रेम प्यार और ऐशक - भाग 6

  • 6.2k
  • 2.5k

सगळ सांगतो अस म्हणत कबीर ने तो गोवा मधे आल्या पासून ते त्या तरुणीला हॉटेल च्या आपल्या रूम मधे अन्या पर्यन्त गहड्लेल सगळा व्रुतँत सांगितला रोहित ला. च्या मायला म्हणजे ती तरुणी आता तुज्या रूम मधे आहे रोहित म्हणला हो ना अरे तो म्हातारा ऐका यला तयार च नव्हता ....आणी तिला अस रस्त्यावर एकटीला सोडून येन ....ते ठीक रे पण ...कशी दिसायला.. म्हणजे ...सोड ते मला तर कॉल गर्ल वाटती आहे ...नकोच ती ब्याद शुध्दी वर आली की लगेच देतो घालवून ...लेका नशिबाने संधी दिलीय तर घाई नको करूस...मी काय