बळी - १३

  • 11.1k
  • 5.6k

बळी- १३ डाॅक्टर पटेलनी केदारला हाॅस्पिटलमध्ये कुठेही फिरायची मुभा दिली होती. ज्या पेशंटजवळ त्याच्या घरचे कोणी येत नसत, त्यांच्याजवळ जाऊन विचारपूस करणे, त्यांना औषधे किंवा इतर काही लागलं तर हाॅस्पिटलच्या फार्मसीतून आणून देणे, स्टाफपैकी कोणाला काही गरज पडली, तर मदत करणे; हे सगळं करण्यात केदारचा दिवस जात