बटरफ्लाय वूमन - भाग ४

  • 6.1k
  • 2.7k

हे बघा तुमच्या घरी चकरा मारायला पोलिसांना जास्त वेळ नाही. तरीपण तू म्हणतेस म्हणून तुझ्या भरोशावर मी तुम्हाला एक संधी देते तुम्ही तुमची माहिती गोळा करून ठेवा नीट पुढच्या वेळी मी जेव्हा येईल तिकडे तेव्हा जर तुम्ही मला माहिती दिली नाहीत तर तुम्हाला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये तुरुंगात डांबून ठेवेल हे पक्के ध्यानात ठेवा. तसं काहीच होणार नाही मॅडम. लैला म्हणाली. बरोबर ठीक आहे सारखे सारखे हेलपाटे मारायला पोलीस मोकळे नाहीत. समजलं समजले मॅडम समजले आम्हाला .वैंजंता बोलली. बर ठीक आहे आता तुम्ही मला काहीच माहिती दिली नाही मी हात हलवत जाते आहे याचा अर्थ असा नाही की पुढच्या वेळी