दिवाना दिल खो गया (भाग १)

  • 11.4k
  • 5.7k

♬♬दीवाना दिल खो गयाबेगाना दिल हो गयामुझे चैन नहीं बेचैन हूं मैंबस ये मेरा दिल खो गयादीवाना दिल खो गयाबेगाना दिल हो गया♬♬ (Movie name : Jab dil kisi pe aata hai /1996) हे गाणं ऐकत ऐकत सिलू झोपी गेला. सकाळी ८.१५ ची ट्रेन जी पकडायची होती त्याला.अहो, हे आता रोजचं झालं होतं. सकाळी ८ वाजता प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट बघत उभं राहायचं. फक्त तिची एक झलक बघण्यासाठी. ती नेहमी तिच्या एका मैत्रिणीबरोबर त्याच ट्रेनला असायची. पहिल्या दिवशी जेव्हा सिलूने तिला पाहिले तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला.पिंकीश चुडीदार, त्यावर नाजूकसे कानातले, डायमंड टिकली आणि हातात घुंगरूवाल कडं जे ती चालताना आवाज