दिवाना दिल खो गया (भाग २)

  • 7.9k
  • 4.2k

सिलू आज ऑफिसला थोडा उशीराच पोहोचला. त्याने त्याचे आजचे काम पूर्ण केले आणि तो घरी आला. आज अम्माने जेवणासाठी खास बेत केला होता. सगळेकाही सिलूच्या आवडीचे होते. दरवाजात येताच जेवणाचा खमंग वास सिलूच्या नाकात शिरला. मग लगेच फ्रेश होऊन सिलू आणि त्याचे अम्मा-अप्पा जेवायला बसले. सिलू आज अगदी तृप्त होईपर्यंत जेवला. हे पाहून अम्माला ही खूप बरे वाटले. झोपताना ही सिलूला आज मुग्धाचे विचार येत होते. आज पण त्याने त्याचे आवडते गाणे ऐकले आणि तो झोपी गेला. सिलूला आज एक सुंदर स्वप्न पडले होते. त्यामध्ये त्याला एक सुंदर बाग दिसली. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खूप झाडे होती. अगदी वेगवेगळ्या फुला-फळांनी ती