प्रेम प्यार और ऐशक - भाग 9

  • 6k
  • 2.6k

एवढी सुंदर मुलगी आजूबाजूला राहत असेल तर कुणाला रोमँटिक लव्ड स्टोरी नाही सूचनार ? कबीर च्या मनामधे ऐक विचार येऊन गेला.त्याने हॉटेल चे बिल भरले .खुशीत वेटरला टीप ठेवली आणी समान घेऊन तो राधा सोबत हॉटेल च्या बाहेर पडला.अहो अनुराग सर कुठे चलाए गडबडीत ऐक तरुण गाडीत बसणाऱ्या दुसऱ्या ऐका तरुणाला हाक मारत ठम्ब्वात म्हणाला .त्यचा आवाज एकूण अनुराग ने मागे वळून पहिले .अरे मनीष ...सॉरी लक्ष्य नव्हत माज-चलायचा मोठी लोक तुम्ही करोडो क्हे बिज़्नेस सांभाळायचे म्हणजे ...मनीष अनुराग ला म्हणला.छे री म्हणून मित्र मित्रच असतात मनिष कहरच लक्ष नव्हतेरे बोल काय