होकार - 3 - शेवटचा भाग

(21)
  • 8.3k
  • 3.2k

भाग-४ (शेवटचा भाग){सहावा दिवस...} लग्नाचा दिवस उजाडला.............कामिनी,पुर्वा आणि मी तिच्या खोलीत तयार होत होतो............पूर्वाची तयारी झाली तशी ती बाहेर पळत गेली............मी ही मस्त तयार झाले..............मी आज पिवळया रंगाची नऊवारी घातली होती............त्यावर आंबोडा,गालावर येत असलेल्या दोन बट...........हलकासा मेकअप............गळ्यात ठुशी,आणि लक्ष्मी हार घातला.............कानात झुमके.............नाकात नथ.............हातात हिरव्या बांगड्या.............कमरेला साखळी घातली...............असा सगळा शृंगार मी आज केला होता.........तोवर कामिनी सुद्धा तयार झाली......."मीनू...लई भारी दिसतेस ग,आज काशीनाथ दाजी तर गेलेच?................मी""हो क़ा मग वैभव दाजीनच पण क़ाय खर नाही हो आज..................कामिनी""गप ग..............मी(लाजत)""एक सांगू तुला तेजा...वैभव चांगला मुलगा आहे...तू उत्तर द्यायला वेळ लावतेस हे ठीके पण...तुझ्या मनात ही तो बसलाय मग क़ा वेळ घालवते...बग कोणावर तुम्ही