स्कॅमर - 3 - कप

  • 7.8k
  • 3.2k

भाग ५: कप १७ जून २०१९ सकाळी ८:०० वाजता, (निशांत हॉल मधे त्याच्या व्हीलचेअर वर बसून आज आलेला पेपर वाचत होता, काल झालेली घटना पहिल्याच पेज वर आली होती .... ते सर्व बघून निशांत , अनिश ला मोठ्याने आवाज देतो ) निशांत : अनिश....अरे अनिश .... अनिश : (मधे असलेल्या स्वैपाक घरातून च ) काय रे....काय झालं निशांत (मोठ्याने) : अरे तू आधी बाहेर ये ... लवकर अनिश : हो... आलो ( अनिश हाता मधे कॉफी चे दोन कप घेऊन बाहेर येतो , एक कप निशांत ला देतो आणि समोर असलेल्या खुर्ची वर जाऊन बसतो) अनिश : बोल आता ...काय