समर्पण..(Reloaded) - 1

  • 7.7k
  • 3.7k

अंधियारी गलियोमे मेरी,आज कुछ हलचल हुई ।तेरे आने की आहट क्यूँ,आज इस दिल हो हुई ?सगळं काही व्यवस्थित चाललं होतं आतापर्यंत, मग का माझ्या मनाने भूतकाळाची दारं ठोठावावी?? झालं गेलं गंगेला मिळालं हाच विचार करून, सगळं काही पाठीमागे सोडून अभयसोबत इथपर्यंत पोहोचली...छान चाललंय माझं, सुखी आहे माझ्या संसारात, मग का आज मन माझं हाताबाहेर जाण्याच धाडस करतंय काय माहीत?? मनाच्या बंद खोलीतून आज का त्याच आठवणी बाहेर पडू पाहत असतील??? असे कित्तीतरी विचार आज मनात धुमाकूळ घालत असताना, अचानक फोन ची मॅसेज टोन मात्र या विचारांना अजूनच हवा देत होती....त्या आवाजाला कंटाळून एकदाचा बघितलाच मोबाईल, ?"hi..."?"कशी आहेस???"?"तुझा लास्ट सीन आताचाच दिसला,