समर्पण..(Reloaded) - 2

  • 5.4k
  • 1.9k

बित गये जो सारे वो,मौसम पुराने लौटे है।तेरे मेरे मुलाकात के, किस्से अभिभी बाकी है।लहानपणापासून 'दुनिया गोल है' हेच शिकलो आपण, म्हणजे कसं ना बघा, जे आपण मागे सोडून आलो आहेत, कधीतरी त्याच्या समोर जाऊन आपण धडकणारच हे नक्की असतं...चक्र आहे ते जीवनाचं..!! आता हे चक्र कधी आपल्या कर्माने पूर्ण करतो आपण, तर कधी आपलं नशीब हे खेळ खेळते... लहानपणी आजोबा एक गोष्ट सांगायचे, अजूनही लक्षात आहे, ज्या गोष्टीपासून किंवा व्यक्तीपासून आपण वारंवार लांब जात राहतो आणि तरीही कधी अनावधनाने तर कधी योगायोगाने तिथेच जाऊन धडकतो तेंव्हा समजावं हा संबंध सहजासहजी तुटणारा नाही...खूप वेळा आपण हे बोलून जातो की नशिबात असेल