दानवीर कर्ण

  • 38.3k
  • 1
  • 10.2k

अलीकडे काही दिवसआगोदर माझ्या वाचनात आलेल्या शिवाजी सावंत लिखित,"मृत्युंजय"या कादंबरीत कर्ण कोण होता, महाभारतात झालेल्या युद्धामध्ये त्याची भूमिका काय होती, कर्ण मित्रप्रेम, यावर प्रकाश टाकण्यात आला आणि त्यावर आधारित कर्ण सर्वश्रेष्ठ दानवीर कसा??असे काही प्रसंग यात मांडण्यात आले आहे... सारथीपुत्र म्हणून वाढलेला अधिरथ बाबा आणि आई राधामातेचा कर्ण (वसू)हाच खरा सारथीपुत्र होता.महाभारतात घडलेल्या घटनेमध्ये अंगराज कर्ण हाच एकमेव सर्वश्रेष्ठ नर व धनुर्धारी मनुष्य होता. जन्मजात कवच कुंडल लाभलेला आकर्षक असा दिसणारा कर्ण सर्वश्रेष्ठ धनुर्धारी नर होता..या महाभारतात अर्जुन जरी सर्वश्रेष्ठ धनुर्धारी योद्धा म्हणून मान्यता मिळवलेला असला तरी अर्जुन हा कर्णाच्या निमपट होता.. महाभारतात जर जास्त अपमानास्पद मनुष्य ठरला असेल