हट्टी कंचना आणि तिचा महाल -एक रहस्य ..

  • 20.8k
  • 6.5k

नमस्कार मंडळी , मी प्रदीप फड एक भयकथा लेखक ....मी पहिल्यांदा च इथे या अँप वर लिहीत आहे ... एक सत्य ऐतिहासिक कथा बुलडाणा जिल्ह्यातील एक परिचित आणि नावजलेला तालुका म्हणजेच मेहकर ..... तसे गाव खुप मोठे पण इतके नशीबवान कारण या गावाला ऐतिहासिक वारसा खुप मोठा आहे ... तसे मेहकर खुप विकसित झाले पण बालाजी मंदिराकड़े व त्या पालिकड़ची वस्ती थोड़ी जुनिच आहे , आणि विशेष म्हणजे तशीच आहे ... खरच पण घराचा वारसा या लोकांनी जपून मात्र ठेवला याबद्दल शंका नाही . खुप वर्षे झाली या गावातील लोकांना बालाजीची मूर्ति सापडली तिही