गेम ऑफ लव - 4

  • 7.1k
  • 3.4k

गेम ऑफ लव भाग चार पूर्वार्ध.... राजवीर ने ....रश्मीला तिच्या लग्नातून तिला किडनॅप केले आहे.... तिला... जिथे आणलंय त्या एका जंगलातल्या फार्महाऊसमधून रश्मी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते.... पण राज वीर समोर तिचा ..तो...प्रयत्न निष्फळ ठरतो... तसेच एके दिवशी राज....बिजनेस निमित्ताने डीलिंग साठी बाहेर गेलेला असताना .....त्याचा मित्र रंजीत फार्महाउस वरती येतो ...व....रश्मीशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न करतो ... ***** आता पुढे..... रंजीत तिला कानाखाली मारतो.... पण रश्मी तितक्याच आवेगाने त्याला ढकलून देत .. .ती बेड वरून खाली उतरत दरवाज्याकडे पळण्याचा प्रयत्न करते ...आणि रंजीत तितक्याच झटापटी ने ओढून.... तीला...बेडवर पाडून ..रंजित तिच्या ..जवळ... जात असताना रश्मि ... पटकन बेडच्या दुसऱ्या