UNEXPECTED JOURNEY FROM HATE TO LOVE️ - 2

  • 7k
  • 2.7k

UNEXPECTED JOURNEY FROM ?HATE TO LOVE❤️-2 ??Next Day???Venue: MD Group of Companies??मिताली ऑफिस मध्ये येते तसा सगळा स्टाफ उठून तिला good morning विश करतो ती पण हसुन रिप्लाय करते ☺️Faded brown colour tuked shirt,white trouser,white blazer, well maintained figure? रेखीव चेहरा,मोकळे सोडलेले केस, समोरच्याला घायाळ करणारे करारी डोळे,कानात टाॅप्स, हातात वाॅच, natural गुलाबी ओठ?,त्यात ओठांच्या खाली असलेला काळा तीळ,ती किलर smile ufff? आणि smile दिल्यावर पडणारी खळी कोणीही बघताक्षणी हरवून जाईल अशी,Heels sandals, चेहऱ्यावर confidence,एक वेगळाच attitude? एकदम परफेक्ट business women दिसत होती मिताली..??❤️तिच्या सोबत तिची personal secretary