अपूर्ण..? - 7

  • 9.6k
  • 2
  • 4.6k

मेलो कर्माने मेलो अथर्वने डोळेबंद करुन घेतले? आता पुढे... स्वरा stachu सारखी बसलेली . उघड़लेल तोंड , मोठे डोळे आणि वरुन खाली ओघळनार thanms up . तीचा असा अवतार बघून सिड ला हसू कंट्रोलच होत न्हवत ? अरे हा सिद्धार्थ का हसतोय ? माझी वाट लवायची ठरवलेय का ह्यने . बरोबर स्वताच्या पायावर कुराड़ मरून घेतलेय मी. बप्पा प्लीज वाचव शेवटच प्लीज अथर्व मनातल्या मनात देवाचा धावा करत होता.? आख्या कार मधे pin drop silence होता //////////// सिडssss ? स्वरा जोरात ओरडली तू तुझ हसण आधी बंद कर नाही तर मी तुझ तोंड बंद करेंन कोण? .कोणी पाड़ल ?