शेअर मार्केटचा गनिमी कावा

  • 26.4k
  • 2
  • 8.1k

शेअर मार्केटचा गनिमी कावा शेअर मार्केटचा गनिमी कावा: Chanakya Jr © Chanakya Jr प्रकाशक: स्व प्रकाशित आवृत्ती: एप्रिल २०२१ Qora: msboriginal.quora.com | Blog: msboriginal.blogspot.com हे साहित्य फक्त ई-बुक मध्ये उपलब्ध आहे ---------------------------------------------------------------------- सदरील पुस्तकातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार असून त्याचे अनुकरण करणे ही वाचकांची वैयक्तिक निवड असेल. सदरील पुस्तकातील विचारांचे अनुकरण करावे असा लेखकाचा हेतु नाही किंवा लेखक तसे करण्यास प्रेरित करत नाही. वाचकांस शेअर बाजारात कुठल्याही प्रकरचा नफा किंवा तोटा यास लेखक जबाबदार असणार नाही. सदरील पुस्तकात बर्‍याच ठिकाणी आज्ञादर्शक शब्दांचा प्रयोग झाला आहे जसे की ‘करा’, ‘घ्या’, ‘विका’, सदरील पुस्तकातील अशा प्रकारचे बरेच शब्द हे लेखनाच्या दृष्टीकोणातून