अपूर्ण..? - 8

  • 9k
  • 1
  • 4.1k

सो गाइज आता कुठे ? प्रश्न पडला असेल तर ....आधी जेवण करूया मग तीन चार देवस्थान आहेत इकडचे ते फिरून आल्यावर सनसेट आणि मग शॉपिंग ओकय . आणि आज एवढंच कारण उद्या आपल्याला पॉपुलर पॉइंट्स बघायचे आहेत , आज दमलोय म्हणून सो are you ready ?.. सिड ने विचारल्यावर सर्वजनण हूटिंग करायला लागले.. एक्ससेप्ट स्वरा. सर्वांची एनर्जी लेवल खुप होती . जेवण झाल्यावर सगळ्यांचा मोर्चा मंदिराकड़े वळला . जेवताना सुद्धा कधी चुकुन स्वरा आणि अथर्वची नजरानजर व्हायची तर कधी एकच भांड उचल जायच पण दोघही बोलतील तर शप्पत, ह्या दोघांमधे काहीतरी झालाय हे वरुणने ओळखल पण सध्या तो