अपूर्ण..? - 9

  • 10.5k
  • 3
  • 4.8k

ट्रिपचा दूसरा दिवस .....दुसऱ्या दिवशी सिड टेंटमधून बाहेर आला असच पुढे चालत एका ठीकाणी येऊन थांबला लांबूनच त्याला स्वरा दिसली जी स्वतच्याच मस्तिमधे गाण गुनगुणात होती तीला अस पाहून सिडला डिस्टर्ब करायचय न्हवत पण शेवटी तो गेलाच . काय स्वरा छान आज चक्क गाण ? लागतायत लागतायत सुर वरपर्यंत तशी ती हलकीच हसली .... चल काय पण काय ते मी सहजच जरा मूड झाला म्हणून आणि का मी म्हणू शकतं नाही any way तू इथे काय करतोयस सकाळ सकाळ? का सकाळी फक्त तूच उठु शकतेस का आणि आवर पटकन आज आपल्याला निघायच आहे इवन पुढच्या अर्ध्या तासात.