त्रिस्थंभ

  • 10.1k
  • 2.7k

त्रिस्थंभ ​एक गाव त्या गावाचं नाव रामपूर होतं, त्या गावात सर्व गावकऱ्यांच्या प्रति संस्काराची गोडी व मायेची छाया होती, अश्या गावात ऐकून लोकसंख्या 90 होती, ते गाव छोटंसं असून निसर्गाची साथ होती, गाई गुऱ्यांची चिमण्यापाखरांची किलबिल होती, असे वाटत असे की जणू काही आपण धर्तीवर असून सुद्धा स्वर्गात आहोत असल्याचा भास भासत होता, त्या गावातील घराघरांतल्या आई वडिलांच्या प्रति मायेची प्रीत गगनात मावेनासा होता, एवढ्या चांगल्या गावाच्या वृद्धावणात एक चिमुकला जन्माला आला आज तो लेख लिहत आहे, तो लेखक आज स्वतःची आत्मचरीत्राची ओढ लिहत आहे, तो चिमुकला जन्माला आल्यावर संबंधितांनी त्याचं नाम करण सुद्धा केलं त्याचं नाव जणू काही एका