पाहिलं प्रेम...

  • 9.8k
  • 3.8k

१० वी पर्यंत मुलांच्या शाळेत शिकलो. ११ वी - १२ वी पण छोट्या कॉलेज ला असल्यामुळे तिथे पण फार मुली नव्हत्या. त्यामुळे मुलींमध्ये गेल्यावर त्यांच्याबरोबर कसे बोलायचे कसे वागायचे ह्याचा फारसा अनुभव नव्हता. १२ वी नंतर मोठ्या कॉलेज ला गेलो. पाहिलं प्रेम...Fy च्या पहिल्याच दिवशी ती दिसली. तिकडे एका घोळक्यात थांबली होती.तिच अतिशय सुंदर, निरामय आणि मनमोकळं हास्य पाहून मनाला खूप छान वाटलं. जाऊन तिच्याशी बोलावंसं वाटलं.पण आम्ही इतके धीट कुठे? मनातली इच्छा मनातच दाबली आणि सगळे मुकट्यानं लेक्चर जाऊन बसलो.तिच्याशी बोलण्याचा योग आला तो Fy च्या वार्षिक परीक्षेच्या दिवशी. एक वर्ष तिला लांबून बघण्यातच समाधान मानलं. खूप धाडसानं मी बोलायला