बळी - २०

  • 11.8k
  • 5.6k

बळी - २० या केसमधील ब-याचशा गोष्टींचा उलगडा केदारची आई करू शकते, याची इन्सपेक्टर दिवाकरना खात्री होती. दुस-याच दिवशी ते मीराताईंना भेटायला गेले. पोलिसांना दारात पाहून त्या घाबरून गेल्या. "आमच्याकडे निनावी कंप्लेंट आली आहे; की तुमचा मोठा मुलगा ब-याच दिवसांपासून बेपत्ता आहे; खरं आहे का हे?" त्यांनी तिला विचारलं. मीराताईंना उत्तर काय द्यावं, हे सुचत