माकडाची डायरी....??

  • 8.6k
  • 1
  • 2.3k

शाम्या माकडाची डायरी...ही डायरी एका अशा माकडाची ज्याने काय गमावले त्याचे त्यालाच माहीत..... तो त्याच्या भावना मांडून, मानवजातीला काही सांगू पाहतोय..... त्याला अपेक्षा आहे की, इथे तरी त्याची आवाज तुम्ही ऐकाल..... आवाजच ऐकून चालणार नाही तर, त्याची मदत कराल ही आशा तो मनी बाळगून आहे..... करणार ना मग तुम्ही त्याची मदत....?? दिनांक : २१ जानेवारी २०१९ माझे आजोबा सांगायचे, त्यांच्या काळी ते जंगलात स्वच्छंद फिरायचे, फळं तोडून खायचे, कोणाचा मार नाही किंवा कोणाची भीती नाही.... माणसं त्यावेळी त्यांच्याच अधिवासात असल्याने आमच्या अधिवासात घुसखोरी करणं क्वचितच! पण, आता काळच बदलला...... आजच्या डायरीचे पान माझ्या आयुष्यातील खूप जवळचे.... कारण आज मी माझा