अपूर्ण..? - 11

  • 11.9k
  • 2
  • 5.4k

ओह्ह common सिड ऑलरेडी तू सकाळी लवकर उठला आहेस त्यात आता जागरण केलस तर परत एसिडिटीचा त्रास होईल आणि इथे वर बघ ... डोळे बघ जरा? वर्धा त्याची मान वर करत म्हणाली. सिड... ओह्हो सिड ...मी काय करु तुझ . तू असा रडलास असा वगलास तर कस होईल.... तिच्याकड़े बघ जरा! वर्धा स्वराकडे बघत म्हणाली . हे बघ नो तुझ्या माइंडमधे काय चालू आहे आता ते बट... मे बी ते म्हणतात ना ... " कधी कधी परके पणा ही आपलासा वाटतो " तीला वाटल असेल त्याला सांगवस, तू प्लीज तीला अस जज करु नकोस आणि ती उठली अचानक तर ,....