बाघी - नॉट स्टार्ट बट, मे बी द एंड ऑफ स्टोरी.... - 2 - अंतिम भाग

  • 5.5k
  • 1
  • 2.6k

हॉस्पिटलमध्ये......बसलोय वाट बघत.... कधी तिच्या घरचे बाहेर येतील आणि मी तिला जाऊन भेटतो असं झालंय.....? कशी असेल ती..... लागलं तर नसेल ना.... मी पण किती मूर्ख..... माझ्याच समोर रक्ताने भिजून विव्हळत पडली होती ना..... मग कशी असेल.... उगाच पिक्चर बघायला गेलो यार.... कुठे तरी गार्डन मध्ये गेलो असतो.....?? बोलणं तरी झालं असतं.... तिथे गेलो आणि मनातलं - मनातच राहून गेलं..... शीट.....? सगळे बाहेर येताना दिसत तर आहेत.... अरे पण, हा कोण एकटाच दिसतोय.....? पण, हा माझ्याकडे असा का बरं बघत असेल??@@@ : "आता तरी आलं का लक्षात..... हे बघ तिच्या लांब राहायचं नाही तर.....?"मी : "तू कोण मला तिच्या लांब राहायला