ती__आणि__तो... - 41

(21)
  • 18.5k
  • 1
  • 7.5k

भाग-४१ [सॉरी वाचकहो...काही कारणामुळे मला भाग लिहायला वेळ झाला.....क्षमा असावी......आशा करते हा भाग तुम्हाला आवडेल.....काही चुकल असेल तर समजून घ्या तुमचा स्पोर्ट असाच राहुदे....कमेंट्स नक्की करा....] जेवून झाल्यानंतर राधा स्वतःमध्ये हरवल्या सारखी खेळत बसली होती.........रणजीत तिला एकटक बघत होता........त्याला आज राधा वेगळीच भासत होती......ती सुखरुप आहे यातच रणजीत खुश होता......... राधा: ओ साखरपेरकर...ओ साखरपेरकर... राधा लहान मुलासारख करत बोली..... रणजीत: हा बोल न राधा..तुला काही हवाय का? राधा: नाही ओ..मला सांगा माझ घर कुठ आहे? मी क़ाय हॉस्पिटलमधीच राहणार का? रणजीत: आआ ब नाही तू घरी जाणार ना पण बरी झालीस की..तोवर तू माझ्या घरी राहा..हु राधा: का मी तुमच्या