श्वास असेपर्यंत - भाग ९

  • 6.8k
  • 2.6k

अरे अमर, " आता नोकरी लागेल ना रे तुला ????" असा खोचक सवाल आईने मला विचारला. " का गं आई,मला अशी का विचारणा करत आहे??? पुन्हा शिक्षण घ्यायचं म्हणतो मी. शिक्षण झाले की लागेलचं नोकरी !!!! मग तेच नोकरी करणार, आणि तुमचा सांभाळ.... एवढं तर काम आहे माझ्याकडे. तसं नाही रे , " बघ ना, बाबांच्या पायाला जखम झाली!!! शेतात आता त्यांना जास्त काम होत नाही, चालताना त्रास होतो . बरेचं दिवस झाले हा त्रास होत आहे , पण काही आराम अजून त्यांना झालेला नाही... बाबा आणि