दिवाना दिल खो गया (भाग १४)

  • 7.8k
  • 1
  • 3.1k

मग अम्मा पुढे म्हणाली, “अग आजकालच्या तुम्हा मुलींना आमची ओल्ड फॅशन थोडी ना आवडणार म्हणून तुला खरेदीला नेत आहे. येशील ना? अम्मा हसू दाबत म्हणाली. बिचारी मुग्धा अम्माला काय उत्तर द्यावे हा विचार करू लागली. तिने सिलूकडे पाहिले पण सिलू शॉक झाल्यासारखा मुग्धाकडे बघत होता. मग अम्माने परत विचारले, “येशील न मुग्धा?” पण मुग्धाने खोटे खोटे हसत हो म्हटले आणि मला उशीर होतोय घरी जावे लागेल असे म्हणत कोणी काही बोलायच्या आत ती निघून पण गेली. सिलूसाठी सुद्धा हे अनपेक्षित होते. तो ही मुग्धाच्या मागे गेला. पण तो गेटच्या बाहेर येईपर्यंत मुग्धा ऑटोमध्ये बसून निघून गेली होती. सिलूने मुग्धाला फोन