बळी - २३

  • 10.8k
  • 1
  • 5.4k

                                                                        बळी -२३ "दिनेशचा पत्ता आम्ही शोधून काढला आहे! ---  ही पूर्ण स्टोरी ऐकाल; तर तुम्हाला पडलेले सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील! जरा पुढे ऐका ----" काटेगावचे इन्स्पेक्टर जाधव हसून म्हणाले,        "त्यांचं प्रेमप्रकरण कळल्यावर  श्रीपतरावांनी रंजनाला घरातून बाहेर पडायला बंदी घातली -- तिची शाळा बंद केली!  त्यानंतर  घरी अभ्यास करून कशीबशी एस. एस. सी. झाली! त्यांनी तिचं लग्न मुंबईच्या एका मुलाशी ठरवलं! आश्चर्याची