श्वास असेपर्यंत - भाग १४

  • 4.9k
  • 1
  • 1.9k

घरी आलो. तेंव्हा सर्व बायका तोंडाला पदर लावून माझ्याकडे पाहत होत्या. काही आप्तस्वकीय बायांचा आतून रडण्याचा आवाज येत होता. बाहेर माणसांची गर्दी जमलेली होती. कुणी एक तिरडी बांधण्यात व्यस्त होते, तर काही लाकडांची जमवाजमव करीत होते. मी आईला दिसताच तिने हंबरडा फोडला. आणि ती रडायला लागली . मी ही आता डोळ्यांतून अश्रू गाळू लागलो. बाबांचं पार्थिव शरीर जमिनीवर पडून एक निद्रा घेत होते. मी आज बाप या शब्दाला कायमचा मुकलो होतो. अमर म्हणून आवाज देणारे माझे बाबा, सावित्री