श्वास असेपर्यंत - भाग १५

  • 5.8k
  • 1
  • 2.6k

अरे अमर , " तू कसल्या विचारात मग्न आहेस ???? कमी बोलतो , कॉलेज मध्ये ही लक्ष नसतं !!! "असा खोचक प्रश्न आनंद ने मला विचारला... अरे काही नाही आनंद , " आईचीआठवण येत आहे. ती कशी जगत असणार !!! कशी राहत असणार!!! हा प्रश्न सतत मनाला भेडसावत असतो . त्यावर एक उपाय म्हणून मी कॉलेजच्या वेळे व्यतिरिक्त काही काम करण्याचा विचार करतोय."मी सावकाशपणे उत्तर दिले. " काही पैसे कमावले तर, तेच आईला पाठवता येईल. आई एकटी तरी काय काय करणार!!!"" बरोबर आहे तुझ अमर .