लग्नप्रवास - 6

  • 10.9k
  • 1
  • 4.5k

लग्नप्रवास - ६ साथ माझीच असेल ! तुझ्या त्या नजरेतील नजाकतीला कसलीच तोड नाही मला आता तुझ्याशिवाय कसलीच ओढ नाही तुझ्या निखळ मनात अडकून राहायला होत तुझ्या निरागस हसण्यात हरवून जायला होत तुझ्या आवाजातील बंदिश जीव ओढून नेते तुझ्या डोळ्यातील अश्रू माझे प्राणच घेते या वेड्याचे प्रेम फक्त तुझ्यावरच असेल तू प्रेम दे अथवा नको देऊ पण साथ मात्र माझीच असेल................. लग्न ही सुरूवात असेल तर हनिमून हा त्याचा कळस. स्त्री आणि पुरुष दोघेही अपूर्ण. जेव्हा मिलन होत तेव्हा लाभते ती परिपूर्णता आणि हीच परिपूर्णता जाणून घेण्याची किंवा स्वतःला पूर्णत्वाकडे नेण्याची संधी त्यांना हनिमून मधून मिळणार होती.लग्न जरी झाले