एवढा गोंधळ खुपच जास्त होत ना हे अथर्व दोघांना बघत म्हणाला जास्त ! ....अरे विचारकर आम्ही तीन वर्ष कशी काढली ते पण मज्जा खुप आली वर्धा म्हणाली ये मग पुढे हीने कॉम्पटीशन मधे पार्टिसिपेंट केल की नाही अथर्व म्हणाला. समजेल रे धीर तर धर सिड वर्धाकड़े बघुन हसत म्हणाला आता पुढे.. पास्ट ओह्ह के तर तू आता कॉम्पिटिशन मधे पार्टिसिपेंट करणार आहेस तर आणि ते ही त्या..त्या कोण तो अर्ण..अर्ण अर्णवच्या सांगण्यावरुन भुमीने कटयावर बसत विचारल .....आणि प्लीज जर करणारच असशील ना तर जिंकून ये तस कोणीच तुला बीट करुच शकतं नाही म्हणा.... i thought अम.. कर कर....