लग्नप्रवास - 7

  • 8.3k
  • 1
  • 3.4k

लग्नप्रवास- ७ दर्शन झाल्यानंतर दोघेही गाडीत बसले. तेव्हा दोघांनाही जोराची भूक लागली होती. म्हणून रोहनने ड्रायव्हरला सांगितले, की गाडी एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबव. ड्रायव्हरने लगेच गाडी तारा पलेस म्हणून हॉटेलमध्ये थांबवली. दोघांनीही मेजवानीचा आनंद घेतला. आनंद घेत असताना रोहनला एक खूप जुनी गोष्टी आठवली. एकदा तो असाच मित्राबरोबर हॉटेलला गेला होता.आणि तो त्याचे पाकीट पण विसरला होता. सगळ्यांनी भरपूर जेवायला मागवले होते. परंतु कोणाकडेच एवढे पैसे नव्हते. तेव्हा तो व त्याच्या मित्रांना भांडी घासायला लागले होते. ह्या गोष्टीवरून रोहन आणि प्रीती खूप हसले. रोहन : जेवण खुपचं सुंदर होत ना?प्रीती : हो, खरच. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जर