लग्नप्रवास - 8

  • 9.5k
  • 1
  • 4k

लग्नप्रवास - ८ रोहन मात्र तिची आठवण काढता काढता झोपी गेला तेवढ्यातच त्याच्या मोबाईल ची रिंग वाजली. फोन पोलीस स्टेशन मधून होता.पोलीस स्टेशन मधून फोन आलेला कळताच रोहन एकदम खडबडूनजागा झाला आणि त्याने पोलिसांना प्रीती मिळाल्याचे सांगितले. हे ऐकताच रोहनने लगेचच पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. रोहन एकदाचा पोलीस स्टेशन मध्ये आला आणि प्रीतीला बघताच त्याने तिलाजोराची मिठी मारली. कळतच नाही कधी मनाशी मन जुळत,पाहता पाहता प्रेमाचं फुल खुलत,येताच कोणी आयुष्यात,आयुष्य वेगळ्याच वळणावर वळत,अन आयुष्यभर साथ देण्यासाठी,आपल्याला ही कोणी तरी मिळत,प्रितीने सुद्धा रोहनला कडकडून मिठी मारली, दोघांनाही पोलीस स्टेशनमध्येच रडण्यास सुरुवात केली. शेवटी प्रितीने रोहनला सांगितले कि, कशा पद्दतीने प्रीती