जल तू ज्वलंत तू! - 7

  • 4.6k
  • 1.7k

7 -------------- सना आणि सिल्वा दोघी हसतमुख होत्या. आनंदी स्वभावाच्या होत्या. त्यांची बुद्धी त्यांच्या वयाच्या मानाने जास्त तीव्र होती. पण त्यांना जास्त शिक्षण घेण्यापेक्षा जग बघण्याची इच्छा होती. त्यांना कुठेही जायची संधी मिळाली की, त्या सोडत नव्हत्या. पाणी त्यांनाही आवडत होते. समुद्र, झरे, सरोवर त्यांची आवडती ठिकाणं होती. गेल्या शनिवारी त्यांनी एका पॉप स्टारचा कार्यक्रम पाहिला. तेव्हापासून त्या हे गाणे सतत गुणगुणत होत्या. कभी पत्थर पे पानी कभी मिट्टी में पानी कभी आकाश पे पानी कभी धरती पे पानी दूर धरती के तल में बूँदभर प्यास छिपी है सभी की नजर बचाकर वहाँ जाता है पानी (कधी दगडावर पाणी, कधी