जरा विसावू ह्या वळणावर

  • 3.6k
  • 1k

शारिवाचा आज वाढदिवस होता; परंतु नेहमीप्रमाणे काहीच न बोलता ती निमुटपणे ऑफिसला जायची तयारी करत होती . फक्त तिच्या चुलत भावाचा ( पश्मिनचा) मेल आला एवढंच. अचानक तिच्या हातात ड्राॅवरमधून एक फोटो आला आणि क्षणभर तीला दोन वर्षांपूर्वीचा भूतकाळ डोळ्यांसमोर आला. क्षणभर डोळ्यात पाणी तरळले पण नेहमी give up करण्याच्या स्वभावाने तिला हायसे वाटले. क्षणाचाही विलंब न करता ती ऑफिसला जायला निघाली. एका टाॅप आयटी कंपनीची head employee असून तिच्या कोणत्याही प्रकारचा शिष्टपणा नव्हता; म्हणून ती त्यांच्या ऑफिसमध्ये खूप फेमस होती. ती ऑफिसमधे पोचल्यावर शिपायाने boss च्या केबिनमध्ये जाण्यास सांगितले त्यामुळे ती जरा चिंताग्रस्त झाली. तिच्या मनात शंकेची