मन माझे - 2

  • 6.5k
  • 2.6k

भाग २ दोन दिवसानंतर प्रथम चा ऑफिस मधला पहिला दिवस होता, ज्याची त्याला थोडी देखील काळजी नव्हती. आणि इकडे कादंबरी चे दिवसानंतर प्रेसेंटेशन ती मात्र सर्व गोष्टी नीट केल्यात कि नाही सगळे पपेर वर्क कम्प्लीट झाले कि नाही हे चेक करत होती, एक एक मेल उघडून सर्वाना इन्फोर्म करून त्यांची योग्य मांडणी चालू होती. त्यात एक नवीन मेल आय डी समोर आला !!!!!!! हा कोण नवीन व्यक्ती ???? देव जाने आता शिंदे सरांनी सांगितल आहे तर मेल तर करावा लागणार. म्हणून तिने त्या मेल आय डी देखील मेल केला. इकडे प्रथम ला कंटाळा आला होता म्हणून तो सोशल मिडिया वर