नाते बहरले प्रेमाचे - 3

  • 14.4k
  • 1
  • 8k

विक्रांतने आरोहीला रुममध्ये आणलं.. आणि व्यवस्थित तिला बेड वर ठेवलं.. तिला त्याने गळ्याला हात लावून चेक केलं तेव्हा त्याला चटका लागल्यासारखा तिचा आंग गरम वाटला खुप तापाने फनफनली होती आरोही.. काजल डॉ मिसेस पाटील यांचा नंबर दे मला लवकर.. " विक्रांत ने काजल कडून डॉ पाटील यांचा नंबर घेऊन त्यांना फोन लावला.. डॉ यायला वेळ होता म्हणून त्याने तिच्या कपाळावर लागलेली जखम स्वच्छ काॅटनने साफ करून त्यावर Ointment लावून त्यावर पट्टी लावली.. काही वेळातच डॉ पाटील आल्या त्यांनी आल्यावर आधी आरोही ला चेक केलं.. काय झालं आरोहीला डॉ मिसेस पाटील ? ... " आईसाहेब काळजीने बोलल्या यांना आताच