जुळून येती रेशीमगाठी - भाग 4

  • 11.5k
  • 4.4k

रुद्राक्ष आपल्या स्टडी रूममध्ये बसून कोणाशीतरी बोलत होता पण ते बोलणं कमी असून ओरडन जास्त होत . बिचारा आता जर तो रुद्राक्षच्या समोर असता तर त्याच काही खरं नव्हतं . "हाय ब्रो " क्या बात हे, आज चक्क घरी . मीरा समीरच्या बाजूला बसत त्याला बोलली . "का! मी घरी नाही असू शकत " तसही दादा पण आहे ना घरी त्याला नाही बोलली असं . दादा आणि घरी , तो फक्त नावाला घरी आहे बाकी त्याच स्टडी रूम दुसरं ऑफिसच आहे . "दादा " मी काय म्हणते, तू आज घरी आहे तर..... एक मिनिट तुझा काय विचार चालू आहे .....समीर तिला मध्येच तोडत