लग्नप्रवास - 11

  • 9.6k
  • 1
  • 3.9k

लग्नप्रवास - ११ रोहन आणि प्रीतीच्या लग्नाला ४ महिने उरकून गेले होते. दोघांचाही रोजचा दिनक्रम असायचा. सकाळी उठून प्रीती नाश्ता करून ऑफिसला जायची. आणि संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर सासूबाईंना मदत करायची. रोहनचेही तसेच होते. हनिमून वरून आल्यानंतर ते दोघेही एकदम कामामध्ये बुडाले होते. रविवार असायच्या त्याच्या जोडीला.पण रविवारी एकतर कंटाळा नाहीतर दोघेही आपापली कामे करण्यात व्यस्त असायचे. गावी गणपतीला ह्यावर्षी लग्नानंतर रोहनच्या घरातले सर्व जाणार होते. आणि ह्याच वर्षी प्रीतीचा ओवसा असल्याकारणाने गावच्या काका काकूंनी प्रीती आणि रोहनला येण्याचे आग्रहाने आमंत्रण दिले. थोडा कामांमधून change मिळणार म्हणून प्रीती आणि रोहन खूप