एका बंदिस्थ घराची गोष्ट

  • 12.4k
  • 4.6k

शस्त अंगण त्यात आंब्याची आणी फणसाची झाडे त्याचा तो पाळा पाचोळा अंगणभर पसरलेला चारही बाजूनी झाडांनी वेढलेले कोकणातल एक कौलारू घर पण बंदिस्त वर्षातून एकदाच त्या घराचा दरवाजा उघडला जायचा . संध्यकाळची वेळ माई म्हणजे सीमा देसाई देवाला दिवा पेटवत होत्या शेजारी त्याचे यजमान मनोहर देसाई ज्यांना सगळे अप्पा म्हणून हाक द्याचे . " देवा माझ्या घरच्या आणि गावच्या देवा माझ्या कु टुंबावर तुझी कृपा दृष्टी नेहमी ठेव. (मनातल्या मनात अप्पा नी देवाला सांगडे घातले ) “काय हो एव्हडं ,काय मागत होतास देवाकडे "? "काय मागणार आपल्या कुटूंबाच्या सुखाखेरीस " "ते हि खरं आहे तुमचं ह्या वयात आणि काय हवं