श्वास असेपर्यंत - भाग २२

  • 6.5k
  • 1
  • 2.6k

एवढ्यात छाया मॅडम आल्या . " अहो अमर सर , आले तुम्ही!!!! " खूप छान दिसतं आहात तुम्ही तर!!! छाया मॅडम लाजत म्हणाल्या. छाया मॅडम सुद्धा आज इतर दिवसांपेक्षा अधिक उठावदार आणि मोहक दिसत होत्या . अंगावर निळ्या रंगाची साडी आणि त्यांवर कोरीव काम केले होते. गळ्यात मोत्यांची माळ घातलेली होती. आणि केसांची वेणी घालन्यापेक्षा ते सैल मागे सोडले होते. केस सुद्धा अगदी लांब होते त्यामुळे आज त्या कुणाच्याही नजरेत भरेल अश्याचं दिसत होत्या. त्यांनीही मी म्हणालो," तुम्ही पण खूप छान