मन माझे - 3

  • 6k
  • 2.3k

भाग ३ इथे सगळे टेन्शन मध्ये आणि तिकडे प्रथम मात्र निवांत तयार होऊन ऑफिस ला यायला निघाला असतो. तेवढ्यात बॉस ची एन्ट्री होते, आता मात्र कादंबरी आणि शिंदे सरांना टेन्शन आले कारण ते आले म्हणजे यांना प्रेसेंटेशन द्याव लागणार. आणि मिस्टर शिंदे तर घामाने भरले होते, आता मात्र काही खर नाही, तितक्यात आतून त्यांना बोलवण्याचा आवाज आला. दोघांकडे काहीच पर्याय नव्हता दोघे निघाले, आत प्रेसेंटेशन सुरु होणार तितक्यात हिरोने एन्ट्री मारली आणि मिस. कादंबरी shall we start ???? अस म्हणून सुरुवात देखील केली, कादंबरी काही सेकंद स्तब्थ झाली प्रथम च्या आवाजाने ती जागेवर आली आणि प्रेसेंटेशन सुरु झाले. त्याचा तो